बालेवाडी येथील बाबुराव बालवडकर शाळेच्या नवीन  वर्ग खोल्याच्या कामाचे भूमिपूजन

बालेवाडी : बालेवाडी येथील कै. बाबुराव गेणूजी उर्फ शेटजी बालवडकर म.न.पा. शाळेच्या नवीन वर्ग खोल्या व सांस्कृतिक हॉलच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, राहुल बालवडकर, दिलीप बालवडकर हनुमंत बालवडकर, ज्ञानेश्वर बालवडकर, संदीप बालवडकर, नरेंद्र बालवडकर, आनंदा कांबळे, अशोक बालवडकर, श्याम बालवडकर, मुख्याध्यापिका कल्पना बाबर, मुख्याध्यापिका सुजाता वाघमारे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडला