एच ई एम आर एल मधील शास्त्रज्ञ संतोष कुमार यांचे निधन झाले.

पुणे : एच ई एम आर एल मधील शास्त्रज्ञ संतोष कुमार यांचे वयाच्या 35 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मुले आई वडील असा परिवार आहे.
पाषाण परिसरातील एचईएमआरएल येथे कार्यरत होते.

See also  राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात पुणे विभागातील सर्व कार्यालयांनी सहभाग घ्यावा--विभागीय आयुक्त सौरभ राव