पुणे महानगरपालिका आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले

पुणे : दि. १५ मार्च रोजी डॉ. राजेंद्र भोसले (भा.प्र.से) यांनी श्री. विक्रम कुमार (भा.प्र.से) यांच्याकडून आयुक्त, पुणे महानगरपालिका, या पदाचा पदभार स्वीकारला.

याप्रसंगी मा. अतिरिक्त आयुक्त (ज. वि. इ) तसेच सर्व खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

See also  विद्यांचल हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम