कोथरूड येथे कै. शिरीष तुपे यांच्या स्मरणार्थ 31 व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन

कोथरूड :  कोथरूड येथे कै. शिरीष तुपे यांच्या स्मरणार्थ 31 व्या वर्षी भव्य रक्तदान याग शिबिराचे आयोजन 17 एप्रिल रोजी राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वतंत्र वीर सावरकर मित्र मंडळ ट्रस्ट एरंडवणे येथे सकाळी ९ ते ५ या वेळेमध्ये रक्तदान शिबिराची आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता सर्व मित्र परिवारांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राम बोरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला