जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने बालेवाडी पोलीस चौकी येथे प्रिंटर भेट

बालेवाडी : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने  बालेवाडी पोलीस चौकी येथे प्रिंटर भेट देण्यात आला.

आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासनाला मदत करणे आपली जबाबदारी म्हणून ती पार पाडण्याचा प्रयत्न जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने वेळोवेळी केला जातो.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक झरेकर  आणि पोलीस कॉन्स्टेबल अशोक वणवे, जयेश मुरकुटे उपस्थित होते.

See also  भाजपा निवडणूक प्रमुख पदी गणेश बिडकर