नवचैतन्य हास्य क्लब वाकेश्वर शाखा पाषाण च्यावतीने दिंडीचे आयोजन

पाषाण : नवचैतन्य हास्य क्लब वाकेश्वर शाखा पाषाण च्यावतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्ष:- प्रतिभा त्रिमांदे , उपाध्यक्ष :- वासंती येळवंडे , खजिनदार:- विजय कुलकर्णी, उत्तम कदम व हास्ययोग परिवारातील सर्व सभासद , वारकरी दिंडीला सहभागी झाले होते. वाकेश्वर चौक ते वाकेश्वर मंदिर, दत्त मंदिर विसावा नंतर दिंडी मुळ ठिकाणी आली. टाळ ,पखवाज, अभंग ,गवळण गात दिंडी संपन्न झाली.

See also  ऐश्वर्य कट्ट्यावर उलगडले धगधगते सामाजिक वास्तव