बाळासाहेब कान्होजी बालवडकर यांचे निधन

बालेवाडी : बालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी कै. बाळासाहेब कान्होजी बालवडकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध उद्योजक संभाजी बाळासाहेब बालवडकर व संजय बाळासाहेब बालवडकर यांचे ते वडील होत.

त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली, सुना नातवंडे असा परिवारा आहे. बालेवाडी परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.

See also  परदेशात फिरायला पंतप्रधानांना वेळ आहे, पण जळणाऱ्या मणिपूरसाठी वेळ नाही -इंडिया फ्रंट, पुणे चा सवाल