100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार, नागरिकांसाठी मोफत रिक्षा सेवा

बाणेर :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांकडुन पुढाकार घेण्यात आला आहे. १००% मतदान होण्यासाठी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी परिसरात सुमारे २५० रिक्षांच्या मार्फत मतदारांना मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार आहे.


तरी परिसरातील नागरीकांना या संघटनांकडुन ज्येष्ठ नागरीक, महिला व नवमतदारांनी १००% मतदान करुन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

See also  दूध भेसळीवरील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बैठकीचे आयोजन