खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके यांनी मतदानाचा हक्क बजावला

खडकवासला मतदारसंघ २११ महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी आज सकाळी सात वाजता राघवदास शाळा वारजे माळवाडी येथे बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क!

खडकवासला मतदार संघातील नागरिक, माता भगिनी व युवकांनी  जास्तीत जास्त या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी व्हावे व आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे केले मतदारांना आवाहन.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन