इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे ( वेस्ट ) २०२५ ची कार्यकारणी जाहीर

औंध : पुणे येथील नामांकित अशा इंडियन डेंटल असोसिएशन पुणे वेस्ट ची २०२५ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
यामध्ये डॉ मोनिका दहिवेलकर यांची अध्यक्षपदी डॉ. बालाजी सदाफुले यांची भावी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.


यावेळी असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.अजित कदम , प्रमुख पाहुणे डॉ मकरंद जेजुरीकर, डॉ. विश्वास चौगुले, असोसिएशन चे मावळते अध्यक्ष डॉ. वैभव तोराडमल
व सदस्य डॉ.योगेश पंडित, डॉ. मिनल सपाटे, डॉ. अंगिरा तेंडुलकर, डॉ. सुकेशिनी घिवारे, डॉ. गौरांग पाटील, डॉ. हरीश सोनार , डॉ.जयश्री महाजन, डॉ.पल्लवी जाधव, डॉ.सारिका शेळके, डॉ.पल्लवी कोडगिरे, डॉ.उमाशिष पार्थी, डॉ.निखिल दुसे, डॉ साकेत रालाबंडी, डॉ.दिप शहा व इतर सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम ‘हॉटेल ऑर्किड ‘वाकड येथे आयोजित करण्यात आला होता.

See also  NCL पूर्वप्राथमिक व प्राथमिक  विभागाकडून आषाढी पालखी सोहळा उत्साहात साजरा