श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट सुसगाव च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

सुस : श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट व सिम्बॉयसिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुसगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन- माझी सभापती मुळशी, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन दत्तात्रय चांदेरे , मा. ग्रा.पं.सदस्य नितिन चांदेरे , माजी सरपंच नारायण चांदेरे, मा.तंटामुक्त उपाध्यक्ष बाळासाहेब भोते , संजय भोते , रामभाऊ चांदेरे , ज्ञानेश्वर चांदेरे , विठ्ठल सुतार  , विठ्ठल शेवाळे , मच्छिंद्र चांदेरे , गणेश सा.चांदेरे , भिमराव घोडगे  , आप्पासाहेब अवसारे,  गणेशभाऊ ससार मा.उपसरपंच  , मारुती ससार   , सिंम्बायोसिस मधील शिबीर साठी आलेले डॉक्टर व सुसगांव ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच या शिबिराला पुणे शहर भाजप सरचिटणीस गणेशभाऊ कळमकर  , भाजप युवा नेतृत्व लहू आण्णा बालवडकर यांनी भेटून शुभेच्छा दिल्यात. या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आले.

See also  पी जोग शाळा बंद होणार असल्याने विद्यार्थी वाऱ्यावर!