कै. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपाल महोदयांनी घ्यावा सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांना मागणी

मुंबई : कै. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपाल महोदयांनी घ्यावा, तसेच इतर मागणी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांना मागणी करण्यात आली.

यावेळी संभाजीराजे छत्रपती (मा. खासदार), बजरंग सोनवणे (खासदार), अंबादास दानवे (आमदार), विजय वडेट्टीवार (आमदार), संदिप शिरसागर (आमदार), सुरेश धस (आमदार), ज्योती विनायक मेटे (शिवसंग्राम पक्ष), धनंजय जाधव (सरचिटणीस, स्वराज्य पक्ष), अंकुश कदम (उपाध्यक्ष स्वराज्य) उपस्थित होते.

See also  पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्र्वादीचा मेळावा; अजित पवार म्हणाले,…" कुणाचे कुणावाचून नडत नाही"