बाणेर : शिवजन्मोत्सवानिमित्त डॉ.दिलीप भाऊ मुरकुटे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा हार व पुष्प वाहून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे, ॲड.विशाल पवार ॲड. सौरभ गोळे, वसंत चांदेरे ,कृष्णा चांदेरे , प्रकाश वर्मा, अविनाश गायकवाड, संतोष भोसले , राजाराम बोबडे आदी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले.