देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान
भारतीयांच्या कायम स्मरणात राहील…

मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धात घाटकोपर कामराज नगरचे सुपुत्र जवान मुरली नाईक आणि देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र सचिन यादव वनंजे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.

See also  मुळशीतील 92 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या सोडती जाहिर