पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते युवासेना सुतारवाडी शाखेचे उद्घाटन

सुतारवाडी : युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक आणि युवासेना सचिव किरण साळी, शहरप्रमुख निलेश भाऊ गिरमे यांच्या हस्ते युवासेना सुतारवाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शहर समन्वयक  रोहित कदम , शहर चिटणीस  शुभम   सुतार, कोथरूड विधानसभा अध्यक्ष अक्षय बाबा सुतार, प्रभाग प्रमुख सनी येळवंडे, शाखाप्रमुख धर्मराज येळेगार आदी आदी उपस्थित होते.

See also  केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामधील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेला दिली भेट