औंध गावठाणातील ड्रेनेज लाईनच्या कामाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या विकास निधी अंतर्गत औंध गावठाण मधील औंध गावठाण (गोळवलकर शाळा ते भटेवरा – वसंत जनरल स्टोअर) नवीन ड्रेनेज लाईन व गुरुद्वारा परिसर (दिपक लोणकर घर ते सुखदा अपार्टमेंट) नवीन ड्रेनेज लाईन असे  कामासाठी 20 लक्ष रुपये कामाची भूमिपूजन संपन्न झाले.

या कामासाठी विशेष प्रयत्न भाजपा शिवाजीनगर मतदारसंघाचे चिटणीस सागर बाबासाहेब मदने यांनी केले.
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी शैलेश बडदे, सौरभ कुंडलिक, आनंद छाजेड, दत्ता गायकवाड, सचिन वाडेकर, श्री.सुनील पांडे, अनिल भिसे, वसंत जुनवणे, श्री.सचिन मानवतकर,श्री माऊली गायकवाड, बाळासाहेब रानवडे, बाबासाहेब मदने, सुभाष मदने, सुनील शिंपी, सुर्यकांत कलापुरे,सुशील लोणकर, मकरंद जुनवणे, नारायण भागवत, अविनाश खोले, रुपेश घोडके, तूणाल रानवडे, दीपक लोणकर, आशाताई लोणकर, तुषार आंबात,सागर परदेशी, गुरुनाथ डिंबर, नाना डिंबर, संतोष बटेवरा, गणेश टाकळकर आदी उपस्थित होते.

See also  निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न