औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार

औंध : गणेशोत्सवामध्ये कार्यतत्पर राहून चांगले काम केल्याबद्दल औंध क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा औंध परिसरातील नागरिकांच्या वतीने कृतज्ञता पर सत्कार करण्यात आला.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, गणेश कलापुरे, हेमंत पांचाळ, अरविंद पाटील, संजय मोरे, बाजीराव धेंडे, चंद्रशेखर भोसले, रोहित शेडगे आदी उपस्थित होते.

यावेळी महिला स्वच्छता कर्मचारी व मुकादम यांचा औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयामध्ये शाल व गणपती महावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील मराठी भाषा भवनची दुरावस्था शिवसेनेने केली कारवाईची मागणी