पुणे बुलेटिन न्यूज पोर्टलचे उद्घाटन

पुणे : पुणे बुलेटिन न्यूज पोर्टलचे उद्घाटन आदर्श शिक्षक पुणे मनपा शिक्षण मंडळ माजी परीक्षक उत्तम कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर रवींद्र नांदेडकर, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, पुणे मनपा शिक्षण मंडळ माजी पर्यवेक्षक उत्तम आनंदराव कदम, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे, आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, शिवसेना नेते बाळासाहेब भांडे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, भाजपा नेते प्रकाश तात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर,नाना वाळके, संजय निम्हण, वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष विकास भेगडे, वंचित बहुजन आघाडी शहर संघटक सतीश रणवरे, अनिल बालवडकर,

आर्किटेक्ट संतोष यादव, वसुंधरा अभियानचे पांडुरंग भुजबळ, संजय नाना मुरकुटे, अमर लोंढे, लक्ष्मण मेघावत, भाजपा युवा मोर्चाचे रोहन कोकाटे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश देशपांडे, बाणेर पाषाण लिंक रोड असोसिएशनचे राजेंद्र चत्तुर, रवींद्र सिन्हा, पुष्कर कुलकर्णी, दीपक श्रोते, सूर्यकांत भुंडे, संतोष तोंडे, संदीप बालवडकर, आनंदराव कांबळे, महेश सुतार, सचिन दळवी, सचिन वाडेकर, गणेश निम्हण, वस्ताद विकास रानवडे, राहुल गोडसे, अमोल नेटके, मोहसीन शेख, बाबा तारे, अभिराज भडकवाड, मनोज धायगुडे, संदीप गायकवाड, संदीप नलावडे, स्वप्निल गंगवाल, सुधीर चिमटे, कुमार खळदकर, मनसेचे अनिकेत मुरकुटे, आरपीआयचे नेते संतोष गायकवाड, राहुल वांजळे, सुहास धनकुडे आदी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे व समाजाचे प्रश्न प्रकटपणे मांडणारी पत्रकारिता असली पाहिजे अशा अपेक्षा यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.

See also  पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा