शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे यांच्या घरी सदिच्छा भेट

बाणेर : शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल नाना धनकुडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ.श्री. संजीव सोनवणे सर,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या शिक्षण व विस्तार विभाग प्रमुख डॉ. वैभव जाधव सर, उपजिल्हाधिकारी निलप्रसाद चव्हाण, महाराष्ट्र राज्य माध्यिक व उच्च माध्यमिक बोर्ड चे अध्यक्ष शरद गोसावी , शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे साहेब, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) ॲड.सौ सुनंदा वाखारे, पेरीविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल आदी उपस्थित होते.

See also  मराठमोळ्या सुविधा कडलग यांची माऊंटएव्हरेस्टला गवसणी