पिंपळोली येथे भैरवनाथ दूध संकलन केंद्रात मोफत चारा व बियाणे वाटप


पुणे : पिंपळोली येथे भैरवनाथ दूध संकलन केंद्र येथे मोफत चारा व बियाणे वाटप करण्यात केले. पंचायत समिती मुळशी पशू संवर्धन विभाग यांच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे ,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांतारा इंगवले घोटवडे चे माजी सरपंच आनंदाभाऊ घोगरे ,मा. सरपंच बाबाजी शेळके , निलेश शिंदे,मल्हार शिंदे ,बाळासाहेब गोडांबे ,मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रवींद्र घारे ,खांबोली सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड ,माजी सरपंच बळीराम मालपोटे ,माजी सरपंच यशवंत तावरे ,रामभाऊ शिंदे ,उरवडे येथील दूध व्यावसायिक आप्पा बलकवडे ,तुषार मारणे ,मेहुल पढळघरे ,नामदेव आप्पा शिंदे ,जवळ गावचे माजी सरपंच संतोष जाधव ,चंद्रकांत केमसे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : ११ वर्षांनंतर निकाल.. दोन आरोपींना जन्मठेप, सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष