काँग्रेस एन एस यु आय तर्फे कुलगुरूंना निवेदन, तोडफोड प्रकरणी कारवाईची मागणी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये ABVP कडून तोडफोड करण्यात आली यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हाणून पुणे शहर विद्यार्थी कॉंग्रेस NSUI तर्फे संविधानीक पद्धतीने अंदोलन करून कुलगूरू डॉ. कारभारी काळे व प्र-कुलगूरू प्रा. संजीव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे शहर विद्यार्थी कॉंग्रेस NSUI तर्फे राज गोविंद जाधव, महेश कांबळे, प्रेरणा गायकवाड, निकीता बहीरट, शालीनी चव्हाण उपस्थित होते.

See also  पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक- पालकमंत्री