स्वराज्य पक्षाच्या वतीने विश्रांतवाडीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांची सेवा.

पुणे ‌: स्वराज्य पक्षाच्या वतीने विश्रांतवाडीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांची सेवा. छत्रपती शिवरायांचे १४ वे वंशज युवराज शहाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती. वारकऱ्याची सेवा परमोच्च समाधान स्वराज सरचिटणीस डॅा. धनंजय जाधव यांनी भावना व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व वारकरी भाविक भक्तांची स्वराज्यच्या वतीने सेवा करून स्वागत आले. विश्रांतवाडी चौकात पावसाळी छत्री वाटपासह, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व आरोग्य सेवा, फराळ, बिस्कीट पुडे , पाणी वाटप करुन वारकरी भक्तांची सेवा करण्यात आली.

यावेळी स्वराज्य सरचिटणीस डॅा धनंजय जाधव, गणेश सोनवणे , विनोद परांडे , सोमनाथ ढोले, सौरभ दौंडकर, गौतम जाधव, प्रणय शेंडे ,दादाराव बोबडे,माऊली बोबडे,संकेत सोनवणी प्रविण भोसले, कुणाल शिंदे, हेमंत दाभाडे, गणेश गवळी, विक्रम कदम, द्वारकेश जाधव,शैलेश तारडे, अजय बांडे,किरण आंब्रे , अजय बांडे, दिलीप डाळिंबकर ,सुयश चव्हाण , तेजस कान्हेकर ,शुभम वाघमारे,हनुमंत कुटे ,किशन थेऊरकर , प्रितम जगदाळे,सुशांत जाधव,चैतन्य पोरेडी , श्रवन पाटील , प्रशांत कानसकर , अजय कानसकर ,समिर सय्यद, समिर शेख, प्रविण मोरे , चेतन मस्कर ,भुषण चौधरी, शिवराम राठोड , अजित बाबळसुरे ,राज गवळी, गणेश जाधव ,लक्ष्मण वढणे ,सुमित भोराडे ,धनराज त्रिगुळे , ओमकार गायकवाड, दिनेश कदम ,ओमकार येणपुरे,सदानंद आठवले, प्रभात शिर्के ,आदेश साळवी , श्रेयश कळमकर,राहुल गायकवाड , प्रणव माने , प्रज्योत गायकवाड ,प्रथमेश गायकवाड,श्रेयश शिंदे , परमेश्वर त्रिगुळे यांच्यासह शिवराज प्रतिष्ठाण, शिवराज मित्र मंडळ,महाराष्ट्र पर्यटन संस्था, धम्मयान संघ यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  उन्नत भारत अभियान प्रादेशिक केंद्र, महाराष्ट्र राज्य, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र आणि सहज जलबोध अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने "जल आराखडा निर्माण" प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन