खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अध्यक्षतेखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

राज्यभरातील आजी-माजी युवक पदाधिकारी यांची ही बैठक झाली. या बैठकीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, प्रवक्ते महेश तपासे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ