शिवसेना शाखा सुतारवाडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

सुतारवाडी : भारतीय स्वातंत्र्य दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा सुतारवाडी येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी बोपोडी महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता भीमराव सुतार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख दिनेश नाथ, विभाग संघटिका स्वाती रणपिसे, शाखा संघटिका सुनीता रानवडे, शाखा संघटिका सुरेखा शेळके, शालिनीताई पाडाळे, रूपालीताई सुतार, अमोल फाले सर्व पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी श्री नारायण तात्या जाधव,राम भाऊ चव्हाण श्री सुहास भाऊ जाधव,श्री सतीश दादा रणवरे, श्री साहेबराव मंजुळकर,प्रवीण दादा सोनवणे,विनोद दादा कांबळे,रामाभाऊ शिंपाळे आप्पा गायकवाड व मराठा महासंघाच्या महिला पदाधिकारी सौ छायाताई रणपिसे, सोनल सुतार,अश्विनी बलकवडे,पल्लवी शिंदे,तसेच राष्ट्रवादीच्या शहर महिला उपाध्यक्ष स्वातीताई मोरे पाषाण गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर निम्हण, सुतारवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज सुतार,सुदाम सुतार,मनोहर सुतार,मनीष चक्रनारायण,अनिल नलावडे ,भीमराव सुतार नकुल दादा गोळे,गणेश दादा मोरे संदीप तात्या सुतार,श्रीकांत रणपिसे, विठ्ठल नाथ, संजय सुतार,दिनेश भाऊ गव्हाणे,अक्षय बा सुतार,विशाल मालपाटे सनशाईन प्रीस्कूल मधील मुलांचे पालक तसेच महिला मंडळ यांनी उपस्थिती लावली. स्वातंत्र्यदिनानिमित्त सनशाइन प्री स्कूल येथे ध्वजारोहण व स्कूल मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री महेश भीमराव सुतार शिवदूत यांच्यामार्फत करण्यात आले.

See also  ऐश्वर्य कट्ट्यावर रंगल्या मातीतल्या गप्पा! नावलौकिक केलेल्या माजी पैलवान व गुरूवर्य यांचा सन्मान