डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने पंढरपूर यात्रेसाठी मोफत गाडी सेवा

सुस : सुस तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील भाविक
श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठु रायाच्या दर्शनासाठी तसेच श्री संत सेवा धर्मशाळा वर्धापन दिन व विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा समारंभास निघाले असता त्या गाडीचे पुजन डॉ. श्री. दिलीप मुरकुटे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी सुसगावचे वारकरी वसंत भवर चांदेरे,विलास चांदेरे, शंकर लक्ष्मण चांदेरे, बबन चांदेरे, सुदाम भोते,रमेश शिंदे, राजेश कांबळे, शंकर मारुती चांदेरे,संभाजी वायकर , मधू ससार,शिवराम चांदेरे ,सुखदेव विठोबा चांदेरे ,दत्ता लक्ष्मन चांदेरे, राजेंद्र भोते,ज्ञानमाता चांदेरे, विठ्ठल दगडे,विलास ससार, लक्ष्मण फणसे,रामभाऊ भगत,हनुमंत चांदेरे , संतोष भोसले आदी उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथील अष्टविनायक चौक ते वाटीका सोसायटी पर्यंत रस्त्यावर साठणाऱ्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात