शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस जी ह्यांची भेट घेत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी जालना घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली

मुंबई : जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे शिंदे फडणवीस सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठी चार्ज विरोधात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपाल रमेश बैस जी ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी ह्या घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

See also  सत्तेच्या उघड्या नागड्या वास्तवाने आज केला मतदारांचा अपमान!: मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी