रायगड ग्रुप निम्हण मळा यांच्यावतीने भव्य दहीहंडी उत्सव व सांस्कृतिक खेळांचे आयोजन

पाषाण : रायगड ग्रुप निम्हण मळा पाषाण यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव व विविध सांस्कृतिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक उर्मिला फुलमाळी (टिव्ही) , द्वितीय क्रमांक अश्विनी दआशळ (पैठणी), तृतीय क्रमांक काजल लिंबोळे (कपाट), चतुर्थ क्रमांक उर्मिला कुरकुटे (मिक्सर) या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, तानाजी निम्हण,रोहन कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संतोष निम्हण ,राजू निम्हण, प्रसाद निम्हण, सचिन निम्हण, पंकज शिंदे, धीरज शिंदे योगेश आगलावे यश निम्हण, अथर्व निम्हण ,तात्या खरोसे, साहिल गायकवाड, रोहित मेघावत, सनी जगधने, मयूर निम्हण,अंकुश ससाणे, संदीप निम्हण ,प्रतीक पवार सौरभ निम्हण आदी उपस्थित होते.

यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

See also  एसआरएच्या खाजगी विकासाच्या फायद्यासाठी बालभारती रस्ता बनवण्याचा प्रयत्न - कोथरूड मधील नागरिकांचा आरोप