बालेवाडी येथील लक्ष्मी माता मित्र मंडळाने साकारला ‘जसवंत थाडा’ मंदिर देखावा

बालेवाडी : लक्ष्मी माता मित्र मंडळ येथे आज गणेशोत्सवा निमित्त
राजस्थान येथील भव्य दिव्य (जसवंत थाडा )या मंदिराचे आकर्षण देखावा उभा करण्यात आला आहे.


राजस्थान येथील जसवंत थाडा या मंदिराचा आकर्षक देखावा उभारण्यात आला असून त्याला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. गणेश उत्सवामध्ये मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

See also  वरुडे पाटील यांना महाराष्ट्र लहुजी आर्मी राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार प्रदान