मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे बक्षीस वितरण

पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात अविष्कार हि संशोधन स्पर्धा घेण्यात आली. यामधे कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयातील १४८ संशोधन सादर करण्यात आले व २९६ विद्यार्थी सहभागी झाले.या वेळी डाॅ धनंजय लोखंडे, माजी संचालक, प्रौढ साक्षरता व निरंतर ज्ञान विस्तार कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे उपस्थित होते.या वेळी संशोधन abstracts व पोस्टरच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.


प्रास्तविक करताना प्राचार्य डाॅ संजय खरात म्हणाले, “आमचे महाविद्यालय विद्यापीठाचा आरसा आहे.हि स्पर्धा महाराष्ट्राचे गव्हर्नर यांनी २००६ रोजी सुरु केली. हि संशोधनाची स्पर्धा नसून वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे मोठे व्यासपीठ आहे. आमच्या महाविद्यालयाने राज्यस्तरीय पारितोषिक मागील वर्षी घेतले आहे. या वर्षीही विद्यार्थी अशीच कामगिरी करतील ही अपेक्षा आहे.”
या प्रसंगी डाॅ लोखंडे म्हणाले,” अतिशय नावीन्यपूर्ण कल्पना, क्रिएटीव्हीटी आणि रिसर्चमधील वेगळ्या संधी अविष्कार मधून उलगडलेल्या आहेत. हे फक्त संशोधन नसून हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा. खुप वाचन करा, प्रामाणिकपणे आभ्यास करा. हि तुमची सुरवात आहे.”


या नंतर सहभागी विद्यार्थांनी प्रतिक्रिया दिल्या.
दीनानाथ कोळेकर म्हणाला कि नविन कल्पनांवर आम्ही सतत काम करु. अनुष्का होले म्हणाली प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला मदत केली.मी भगवतगीते वर पोस्टर केले. क्षितीज भोसले म्हणाला खुप कमी वेळात जास्त संशोधन कौशल्ये विकसीत झाली.
सुत्रसंचालन प्रा ज्योती आचार्य, बक्षिस यादी वाचन प्रा वैशाली रणदिवे यांनी केले. आभार प्रदर्शन डाॅ ज्योती खर्चे यांनी केले.
संपुर्ण अविष्कार स्पर्धेचे समन्वय डाॅ मृणालीनी भदाणे यांनी केले. उपप्राचार्य डाॅ रवींद्र क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
पारितोषिक विजेते
कला शाखा :
Humanities, Languages and Fine arts
पदवी विभाग
प्रथम क्रमांक : दिनानाथ कोळेकर आणि नफीसा चपटी (एस. वाय. बी. ए – समाजशास्त्र)

दुसरा क्रमांक (विभागून)
१) ज्ञानेश्वरी माळवदे आणि श्रेया मोरे (एस. वाय. बी. ए – इतिहास)
२) भक्ती कांबळे आणि मोहिनी सावळे (टी. वाय. बी. ए – समाजशास्त्र)

तिसरा क्रमांक( विभागून)
१) मनीष ओराओंन आणि प्रथमेश फरताडे (टी. वाय. बी. ए – इंग्लिश)
२) प्राची चिंचोळे (टी. वाय. बी. ए – अर्थशास्त्र)
उत्तेजनार्थ
१) दिव्या लक्ष्मण आणि भावना अल्हाट (टी. वाय. बी. ए – इंग्लिश)
२) क्षितिज भोसले आणि समीर साठे (एस. वाय. बी. ए – राज्यशास्त्र आणि भूगोल)

पदव्युत्तर विभाग
प्रथम क्रमांक:
सुमित्रा खिलारे आणि मयुरी देशपांडे (एम. ए. मानसशास्त्र)
दुसरा क्रमांक:
आदित्य राव (एम. ए. मानसशास्त्र)


विज्ञान शाखा
१) अँग्रीकल्चर अँड अँनिमल हजबंडरी
पदवी विभाग
१. सरस्वती तरल
२. रोहित भोईटे, अंवतिका ढमाले
३.कोमल सोनावणे, अस्मि आचार्य

पदव्युत्तर विभाग
1. श्रेया ईभाड, शिवांजली यादव
2. साहील कुंभार, अमोल गांगुर्डे
३.तेजस भुजबळ, शुभम शिरसाट

२) इंजिनिअरिंग अँड टेक्नाॅलाॅजी
पदवी विभाग
1. सपना शर्मा, मोनिका डुकरे
२. तनुजा पिसाळ, गोविंद तपास
३. सुनिल काढणे, शरद शेळके

पदव्युत्तर विभाग
प्रथम : विवेक भोस, शशांक घोडके
द्वितीय : संदीप बिराजदार
तृतीय : अक्षय शिराळशेठ

३ ) प्युअर सायन्स :
पदवी विभाग
प्रथम : श्रिया कुलकर्णी, हर्षिता मंगलपल्ली
द्वितीय : मैत्रीयी जोग, तन्मय गोकर्ण
त्रितीय : निनाद कांबळे, ओंकार तेलगवे

प्युअर सायन्स :
पदव्युत्तर विभाग
प्रथम : कौशल थोरात, साहील कुंभार
द्वितीय : साक्षी काळे, विजय भामरे
तृतीय : रुतुजा कुंभकरण, मेहजबीन जुंद्रे

४) मेडिकल अँड फार्मसीच्या
पदवी विभाग
1. अर्यन अन्नालडसुल, मंगेश पाटील
२. ओंकार ननावरे, अनिकेत साळुंके

पदव्युत्तर विभाग
1.श्रुती सोनकुसरे, तागे रोजी
२. पर्णवी कुलकर्णी

पोस्ट पी जी
१. मिथिला चिंचळकर

वाणिज्य विभाग :
बी बी ए सी ए
पदवी विभाग
१. साक्षी अंबेकर, संध्या दासलकर
२. जिग्यासा गवस, श्रूती उत्तेकर
३. अजिंक्य शेलार, पदम गडशिल

बी. काॅम
१. ईश्वर तेग्गीनकेरी , मानसी सिंग
२.ऋषी रंजन
३. संध्या टिंगरे , सविता राठोड
एम. काॅम
१. अरुंधती सोनावणे, कल्पना आळंदे, ज्योतीकुमारी चौधरी
२. ऋतुजा जाधव, सुकन्या पोटे
३. अमित शिंगारपुरे, सोनाली गायकवाड

स्पर्धा पार पाडण्यास सर्व उपप्राचार्य व विभाग प्रमुख यांचे सहकार्य मिळाले. प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी अभिनंदन केले.

See also  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ