पुणे बेंगलोर हायवे वर सातारा खंबाटकी घाट सुरू होण्या अगोदर पुण्यातील तरुणांनी सुरू केलेले “स्वादब्रह्मा” प्युअर व्हेज महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या पसंतीस उतरू लागले आहे.
खंबाटकी घाटाच्या पायथ्याला पुणे बेंगलोर हायवे जवळ दोन एकर जागेमध्ये पार्किंगची जागा उपलब्ध असलेले आणि जवळपास 300 लोक एकत्रित बसू शकतील असे भव्य हॉटेल ‘स्वादब्रह्मा’ प्युअर व्हेज प्रवास करणाऱ्यांसाठी एक सुखद अनुभव ठरत आहे. आबासाहेबांच्या आरोग्य व पोषण सल्लागारितेच्या २० वर्षाच्या अनुभवातून शुद्ध शाकाहारी, संपूर्ण नैसर्गिक चवीचा अनुभव स्वादब्रम्हाच्या माध्यमातून घेता येतो.
दर्जेदार स्नॅक्स, स्वाद ब्रह्माची चवदार जिभेवर चव रेंगाळत ठेवणारी मिसळ, शाकाहारी जेवण, लज्जतदार मसाले चहा आपल्या प्रवासाचा थकवा दूर करतात. आपणही या ठिकाणी थांबून आपल्या प्रवासातील सुखद चविष्ट टप्पा अनुभवा स्वादब्रम्हा प्युअर व्हेज हॉटेलला भेट द्या.
कोल्हापूर सांगली सातारा पाचगणी महाबळेश्वर कडे जाताना महामार्गालगत स्वच्छ स्वच्छतागृह, दोन एकरचे पार्किंग आणि गुणवत्तापूर्ण आपुलकीने विचारपूस करत दिले जाणारे पदार्थ एकदा नक्की अनुभवा. अधिक माहितीसाठी – 77983 09666 /9527911911