सरकारने मराठा समाजाची फसवणूक करू नये – युवराज दिसले

मराठा समाजाच्या पसंतीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीचे निर्णय सांगितले. हे निर्णय मराठा समाजात निराशा निर्माण करणारे आहेत.

ज्या मराठ्यांनकडे कुणबी पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र याआधीही भेटत आहेत. त्यात नवीन काही नाही.
याआधी ३.५ लाख मराठे कुणबी झाले आहेत.आपले ७० टक्के आमदार खासदार यांच्याकडे हे असले कुणबी प्रमाणपत्र आहेत
आमचा लढा हा सरसकट सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आहे.


त्यामुळे असल्या बातम्यांना बळी पडू नका सरकारची आपल्या आंदोलनात फूट पाडण्याची ही एक चाल आहे सरसकट मराठा म्हणुन ओबीसीत समाविष्ठ करावे सरकारने फसवणुक करू नये युवराज दिसले -यु.अध्यक्ष अ.भा. मराठा महासंघ पुणे

See also  वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग आवश्यक – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार