भाजपा छत्रपती शिवाजी नगर मतदारसंघाच्या सरचिटणीस पदी सचिन वाडेकर यांची नियुक्ती

औंध : भारतीय जनता पार्टीच्या छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाच्या सरचिटणीस पदी सचिन वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राज्य सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दत्तात्रय खाडे, रवींद्र साळेगावकर आदी उपस्थित होते.

औंध परिसरात गेले अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून परिसरातील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता.

See also  महापालिकेकडून नवले पूल ते सिंहगड रोड वर अतिक्रमणावर हातोडा