बावधन येथे सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशन तर्फे “दिवाळी फराळ वाटप”

बावधन : बावधन येथे सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशन तर्फे “दिवाळी फराळ वाटप” कार्यक्रम परिसरातील नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सुर्यकांत भुंडे ,आझाद दगडे, किरण भुंडे,पांडुरग दगडे ,प्रविण भुंडे,विश्वास दगडे, विशाल दगडे ,शंकर इगवले,सुजित भुंडे,चितामण साठे ,सुनिल भुंडे,विष्णु भुंडे,जगदिश दगडे, सतिष भुंडे,अशोक दगडे, मगेश दगडे,आशिष दगडे ,सनी सुतार ,अक्षय भोते, राहुल दगडे,अंकुश भुंडे,आदित्य मातेरे ,आशिष गायकवाड,गणेश खडागळे ,आर्यन सिरसाठ ,सुजित गायकवाड,दिनेश काबंळे,अक्षय हरिभक्त आदी उपस्थित होते.

यावेळी बावधन, सुतारवाडी, पाषाण परिसरातील कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

See also  मॉडर्न हायस्कूलच्या गणेशखिंड माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा संपन्न