हडपसर येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त उल्हास तुपे यांच्या वतीने पाच हजार लाडूंचे वाटप

हडपसर : हडपसर गाव गांधी चौक प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त राम भक्तांना राष्ट्रीय पाटील तालीम संघातर्फे पाच हजार लाडूंचे वाटप करण्यात आले तसेच चहा वाटप करण्यात आला हजारो लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला. हडपसर पंचक्रोशी मध्ये सर्व मंडळांनी तसेच राष्ट्रीय पाटील तालीम संघाच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे , अॅडव्होकेट प्रसाद उल्हास तुपे, स्वरूप पिंजण, ओंकार तुपे, दर्शन ढमाळ, सुरज चव्हाण, विजय मोरे, शैलेंद्र चव्हाण, यश पिंजण, सुशांत तुपे, प्रसाद ढमाळ, शुभम लडकत, लकी न्हावले, तेजस कदम, शिवम मोडक, सौरभ दिवेकर, मयुर गोळे, प्रथमेश जगताप, गणेश नाईकवाडी, अभय इंगळे, वरून जगताप, गणेश शिवले आदी उपस्थित होते.

See also  राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी पर्वणी