रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक तास पुस्तक वाचन

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे एक तास पुस्तक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक वंदना घेण्यात आली.


यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेडे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, निलेश आल्हाट, शाम सदाफुले, महादेव दंदि, संतोष खरात, चिंतामन जगताप, भारत भोसले, सुशिल सर्वगोड, जितेश दामोदरे, सज्जन कवडे, वसंत ओव्हाळ, बाळासाहेब जगताप, राजेश गाढे, इम्तियाज मेमन, शशिकांत मोरे, चांदणी गायकवाड, प्रमोद कदम, ईशान जोशी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची तरंग उत्सवाला भेट