भाजपा ओबीसी सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी राजेंद्र पाषाणकर यांची नियुक्ती

पाषाण : भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल पुणे शहर च्या उपाध्यक्षपदी राजेंद्र पाषाणकर यांची नियुक्ती करण्यात आली.

पाषाण परिसरामधील विविध सामाजिक कार्यामध्ये राजेंद्र पाषाणकर यांचा सहभाग असतो. पुणे शहराचे ओबीसी सेलचे अध्यक्ष नामदेव माळवदे व शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पत्र देऊन राजेंद्र पाषाणकर यांची ओबीसी सेल भाजपा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

See also  माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्यावतीने रास दांडिया महोत्सवचे आयोजन