पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण

पुणे : ” पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण “
राज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त वंदन केले यावेळी महिला शहराध्यक्षा सौ मृणालिनी वाणी यांच्यासह रत्नप्रभा ताई जगताप, मीना पवार, नीता गलांडे, सारिका पारेख, दिलशाद अत्तार, सुशीला गुंजाळ, संगीता भालेराव, फरीदा शेख , दिपाली कवडे, सुरेखा दमीष्टे यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्य जयंतीनिमित्त पद्मावती येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ मृणालिनी वाणी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी अध्यक्षा सौ मृणालिनी वाणी, सुशिला गुंजाळ, सोनाली उजागरे, वैशाली खोपडकर, राधिका वनमाल, निकीता तावरे,फीरोजा शेख आदी उपस्थित होते.

See also  सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा