रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम  मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त पुस्तकांचे वाटप

औंध : रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम  मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त श्रीराम संस्कार वर्ग (गोळवलकर गुरुजी शाळा )औंधगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्र पुस्तके वाटप करण्यात आली .

शिवाजी महाराजांचे शिवचरित्र लहान मुलांना वाचता यावे तसेच यातून संस्कार पिढी घडावी या उद्देशाने शिवजयंती निमित्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे सभासद उपस्थित होते.

See also  सुनिल देवधर भाजपच्या प्रचारात दिसेनात !