खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नियुक्तीनंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून “अभिवादन यात्रा”

पुणे : मेधा कुलकर्णी यांची राज्यसभा सदस्य पदाच्या नियुक्तीनंतर  पुण्यात कार्यकर्त्यांकडून  “अभिवादन यात्रेचे” आयोजन करण्यात आले होते. अभिवादन यात्रेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर मोतीबागेत   भारतमाता पूजन केले ह्या वेळी  श्री.अण्णा वाळिंबे, सचिन जी भोसले,  धनंजय जी काळे उपस्थित होते.

यावेळी पुण्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट देत आशिर्वाद घेतला तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांना खासदार मेधा कुलकर्णी यांनी अभिवादन केले.

या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री धीरज घाटे, जयंत भावे,  डॉ.संदिप बुटाला, बाळासाहेब धनवे, रवींद्र साळेगावकर, त्रिगुण रेणावीकर, बापू मेंगडे, उदय कड, रितेश वैद्य, प्रशांत हरसुले, शिवाजी शेळके, अनिता तलाठी, शुभांगी जोशी, अपर्णा लोणारे, गौरी करंजकर,कल्पना पुरंदरे, ऍड. प्राची बगाटे, अनुराधा येडके, दीपक पवार इ.पदाधिकारी उपस्थित होते.

See also  संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी कोथरूड काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार