वळणे(सोनारवाडी) येथे ग्रामपंचायत विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

मुळशी : ग्रामपंचायत वळणे(सोनारवाडी) येथे ग्रामपंचायत विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित  सोहळा व मंदिर जीर्णोद्धार व गुरुवर्य गोसावी महाराज समाधी भूमिपूजन सोहळा  व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सभामंडप ५ लक्ष व २५१५ अंतर्गत सोनारवाडी गावठाण ते स्मशानभूमी १० लक्ष निधी मंजूर झाला.या कामांचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महिला आघाडी  जिल्हा प्रमुख मा.कांताताई पांढरे,टेमघर गावचे सरपंच सचिन मरगळे, टेमघर ग्रामपंचायत सदस्य आनंता मरगळे,सुसगावचे मा.उपसरपंच मारूती निकाळजे,अनिता पवार,रेणुका रोकडे, नंदिनी भालेराव आदी महिला मान्यवर तसेच,मंडळाचे आधारस्तंभ श्री.समीर रघुनाथ भावेकर, अध्यक्ष श्री.गणेश हरीभाऊ भावेकर,उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर पंढरीनाथ भावेकर,खजिनदार श्री.सागर रघुनाथ भावेकर, मुळशी विभाग प्रमुख श्री.महेश भावेकर,सेक्रेटरी श्री.विठ्ठल भावेकर,सचिव श्री.उमेश भावेकर,  सहखजिनदार श्री. नरहरी भावेकर, विश्वस्त पुणे श्री. उत्तम भावेकर, माजी सरपंच सौ सुशीला ज्ञानेश्वर भावेकर, माजी उपसरपंच श्री. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भावेकर, श्री.कैलास भावेकर,श्री.निवृत्ती भावेकर,श्री.नागेश भावेकर,श्री.नवनाथ भावेकर,श्री.चिंतामन भावेकर,श्री.उमेश भावेकर, श्री.आकाश भावेकर,ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.गजानन भावेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.रामचंद्र भावेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.लक्ष्मन भावेकर, श्री.राहूल भावेकर, श्री.अजय भावेकर,श्री.लोकेश भावेकर.आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  वरीष्ठ पत्रकार पंकज खेळकर सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन