भोर मधील माजी आमदार शंकर भेलके, यांचे नातू अनिल भेलके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

पुणे : शिवसेना भवन दादर येथे शिवसेना नेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री सचिन अहीर शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख रविंद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर विधानसभा संपर्कप्रमुख सुनिल धाकड साहेब जिल्हाप्रमुख शंकरराव मांडेकर, उपजिल्हाप्रमुख संतोष दादा मोहळ यांच्या मार्गदर्शनाखाली  भोर तालुकाप्रमुख हनुमंत कंक यांनी भोर शहरातील प्रतिष्ठीत नागरीक व माजी आमदार शंकरराव भेलके यांचे नातु श्री आनिल भेलके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.

त्यांचे जवळचे सहकारी राजाराम वेणूपूरे,आनिल साठवडे,आजय रोमण,आतुल अंगणे , श्रीकांत खाटपे, निलेश बांदल, रुपेश मळेकर, दिपक भिकुले, सुशिल देशपांडे, प्रमोद मळेकर , विनोद वालगुडे , किरण थोरवे आशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला .

See also  शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न-पणन मंत्री अब्दुल सत्तार