महाळुंगे येथे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुनम विधाते यांचा पत्रके वाटप करून प्रचार

पुणे : महाळुंगे क्रीडानगरी येथे बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुनम विधाते यांनी नागरिकांशी संपर्क करत प्रचार केला.

यावेळी प्रचार पत्रकांचे वाटप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार  सुनेत्रा पवार यांच्यासाठी जेष्ठ नागरिक,  महिला यांच्याशी संवाद साधत प्रचार करण्यात आला.

See also  बोपोडीत काँग्रेसच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून मुस्लिम भगिनींसह रोजा ईफतारी व‌ सन्मान सोहळा