सुजय प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर व सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुणे (प्रतिनिधी): जगता जगता रक्तदान, जाता जाता अवयव दान आणि गेल्यावर नेत्रदान या त्रीसूत्रींवर काम करणारे सुजय प्रतिष्ठान तर्फे १० ऑगस्ट २०२५...
पुणे मनपा आयुक्तांच्या विरोधात मराठी भाषेचा व मनसे लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने...
पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्त यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या लोकप्रतिनिधींना आयुक्तांकडून दिली गेलेली अपमानास्पद वागणूक व मराठी भाषेचा अपमान याच्या निषेधार्थ ...
पाषाण सुसखिंड येथील तीव्र उताराच्या रस्त्यावरील सांडलेली खडी सफाई करण्याची महेश सुतार यांची मागणी
पाषाण : पाषाण सुसखिंड येथील उताराच्या रस्त्यावर गेले अनेक आठवडे रस्त्यावर खडी पडलेली आहे. यामुळे वाहने घसरत असून नागरिकांना व वाहन चालकांना...
तंत्रज्ञान क्षेत्रात ‘भारती’चा ठसा : आयईईई डब्ल्यूआयई शिष्यवृत्तीचा मान तिघींना
पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील तीन विद्यार्थिनी कु. श्रद्धा निर्मळ, कु. सौंदर्या जाधव आणि...
मंत्रीमंडळ उपसमिती नेमा – अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
पुणे : मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा या समूहाचे आरक्षण शैक्षणिक प्रवेश, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, कर्ज व्याज परतावा अनुदानात होणारा विलंब...
शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय; डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे...
पुणे : शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या धोरणाबाबत सुधारित आराखडा तयार करावा – उच्च व...
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत उपकेंद्राकरिता सार्वजनिक विद्यापीठात प्रत्येक ठिकाणी पाच एकर जागा देण्यासंबंधी केलेली कार्यवाही तसेच ज्या...
राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाधुरी ऊर्फ महादेवी...
मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी...
जलसंपदा क्षेत्राचा आढावा विषयक प्रशिक्षण कार्यशाळेस सुरूवातराष्ट्रीय जल अकादमी, पुणे येथे ५ दिवसीय प्रशिक्षणात...
पुणे : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी (NWA), केंद्रीय जल आयोग (CWC), पुणे यांच्या वतीने ‘भारतातील जलसंपदा क्षेत्राचा...
नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी
शशिकांत पाटोळेमुंबई : नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे. नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या...
























