जिल्ह्यात उद्योग उभारणी बरोबर दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी प्रकल्पांच्या कामांना गती दिली जाईल- उपमुख्यमंत्री...
सातारा : -सातारा जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमुळे दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओबीसी सेलची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाच्या ओबीसी सेलची आढावा बैठक संपन्न झाली....
रशियातील ‘रशियन फ्रेंडशिप कप रेस’ मध्ये सार्थक चव्हाण याने टीम इंडियाला पहिल्यांदाच 5...
पुणे : रशिया येथे झालेल्या रशियन फ्रेंडशिप कप रेस मध्ये 19 देशांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धेत टीम इंडियाच्या सार्थक चव्हाण याने आकर्षक कामगिरी...
श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा प्ले ऑफ मध्ये प्रवेश
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आठव्या दिवशी फिरकीपटू श्रेयस चव्हाण(४-२०) याने केलेल्या शिस्तबद्ध...
२ हजार ७० कृषि सेवकांची पदभरती लवकरच- कृषि आयुक्त सुनील चव्हाण
पुणे : कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता याच्या ८० टक्के म्हणजे २...
‘जी-२०’ शिक्षण कार्यगट प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग
पुणे : 'जी- २०' अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे...
देशात प्रथमच रेल्वे स्टेशनवर मोफत विधी सेवा व मध्यस्थी चिकीत्सालय स्थापन
पुणे, दि. २१ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे रेल्वे स्टेशन येथे मोफत...
‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले...
मॉडर्न महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे-उपमुख्यमंत्री
पुणे : कृत्रिम बुद्धीमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युनि-२०’ परिषदेचा समारोप
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेला चालना देऊन समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सहाय्यभूत ठरावे- उपमुख्यमंत्री
पुणे : विद्यापीठे आव्हाने स्वीकारणारी, त्यावरील उपाय शोधणारी...






















