वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी जीवन गाडे यांची नियुक्ती

हडपसर  : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी जीवन गाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन हवेली तालुका पुर्वची कार्यकारणी  पुणेजिल्हा अध्यक्ष राहुलभाऊ इनकर यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा महासचिव मा.संजय ठोंबे जिल्हा सचिव मा. रामा कुवारे मा.सुशिल वाघमारे हवेली तालुका पुर्व नवनिर्वाचित अध्यक्ष मा.जीवन गाडे व पुर्ण कार्यकारणी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर गावठाण परिसरातील ड्रेनेज समस्या संदर्भात जयेश मुरकुटे यांची सहाय्यक आयुक्त गिरीश दापेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे दुरुस्तीची मागणी