इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

इंदापूर : महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


इंदापूरमध्ये याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष नीतीन शिंदे, ॲड कृष्णाजी यादव उपस्थित होते.

See also  आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा मनोरुग्णालयाला भेट