केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काही अठवणींना उजाळा दिला.

 

 

 

 

नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काही अठवणींना उजाळा दिला. आज नाशिक येथील सिन्नर तालुक्यात गोपीनाथ मुंडे पुर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पार पडले. यावेळी गडकरी यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थितीत होते.

See also  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ