सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल पाषाण दहावीचा 100% निकाल

पुणे : सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल पाषाण येथील शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे आणि गेली 25 वर्ष कोणतेही रेकॉर्ड न तोडता इयत्ता 10वी आणि 12वी कॉमर्स आणि सायन्स चा 100 % निकालाची परंपरा पाषाण आणि कोथरूड येथील शाळेने चालू ठेवली आहे.

शाळेच्या संस्थापिका स्वाती ताई विनायक निम्हण, पाषाण शाळेच्या मुख्याधपिका स्वाती पवार, कोथरूड शाळेच्या मुख्याधपिका वर्षा उदास ह्यांनी सर्व विद्यार्थांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे भरभरून कौतुक केले आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्या दिल्या आहेत. सह्याद्रीत पुन्हा एकदा अभिमानाचा आणि कौतुकाचा झेंडा फडकवला आहे…

See also  बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचा शनिवारी बंद