कोकाटे तालीम मित्र मंडळ सभागृह बांधण्यासाठी डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी

बाणेर : कोकाटे तालीम मित्र मंडळ सभागृह बांधण्यासाठी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी सुपूर्त करण्यात आली.

यावेळी संतसेवक श्री मारुती कोकाटे, ह.भ.प. श्री नामदेव भेगडे, पै.श्री दत्तात्रय कोकाटे, पै.श्री .सुरेश कोकाटे, पै.श्री.आनंदास कोकाटे, भैरवनाथ देवस्थान मा.उपाध्यक्ष व मा.सरपंच लक्ष्मणराव सायकर  आदी उपस्थित होते.

See also  नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी