शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धनकवडी शाखेचा वर्धापन दिन साजरा

धनकवडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धनकवडी शाखेचा ३१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नागरिकांना पेढे वाटण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रवींद्र मुजुमले , तालुकाप्रमुख तानाजी पवळे, सचिन पासलकर , भरत कुंभारकर , युवराज पारीख , नेहा कुलकर्णी,मृण्मयी लिमये,दीपक जगताप , अनिल भोसले , अनिल बटाने , सागर बारणे , दीपक जाधव , रमेश शेलार , नंदू जांभळे , नंदू घाटे, योगेश दासावडकर , अमित माने , राजू गवळी,अक्षय कदम ,निलेश पाटील, राजेंद्र बर्गे, पवार काका,राजेंद्र जुन्नरकर, भैसाडे काका, कुर्लेकर काका , सपकाळ , अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते . ३१ वर्षात शाखेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा सर्व वक्त्यांनी गौरव केला .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल देशमुख यांनी , तर आभारप्रदर्शन अतुल जाधव ,गणेश लांडे यांनी केले , कार्यक्रमाचे आयोजन योगेश पवार,निरंजन कुलकर्णी यांनी केले .या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

See also  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भुषण गवई यांच्यावर करण्यात आलेल्या, भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन